विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही
.
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही
.
तु आहेस
त्या सरी सारखी श्रावणावीना कोसळली
.
मी भिजु नये म्हणुन अश्रुंसोबत विरघळली
.
सावली सारखी तू सोबत माझ्या रहायचीस
.
मला म्हणतेस विसरु तुला
हया जन्मात तरी शक्य नाही
.
तु नाही आलीस तरी चालेल
.
तुझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही.. :( Miss U :(
.
मी भिजु नये म्हणुन अश्रुंसोबत विरघळली
.
सावली सारखी तू सोबत माझ्या रहायचीस
.
मला म्हणतेस विसरु तुला
हया जन्मात तरी शक्य नाही
.
तु नाही आलीस तरी चालेल
.
तुझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही.. :( Miss U :(

No comments:
Post a Comment